नाशिक जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

0

नाशिक, ता. १० : नाशिक शहर आणि जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, निफाड, येवला, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, मनमाड, सिन्नर, देवळा, चांदवड, इगतपुरी, तालुक्यांत बंदचे वातावरण होते.

निफाड, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड येथे कडकडीत बंद पांळण्यात आला होता. तर इतर ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. नांदगावला सर्व व्यवहार सुरळीत होते.  बंदचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही.

नाशिक शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद राहिल्या. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि संघटनांनी मोर्चे आणि निदर्शेने करून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.

जिल्ह्यातील बंदची स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

नाशिक शहरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. या सेवा सुरू- या बंद

https://www.deshdoot.com/bhraratbandh-effect-in-nashik-city/

काँग्रेससह विरोधी पक्षांचा मोर्चा

https://www.deshdoot.com/congress-agitation-in-nashik-bharat-bandh/

मनमाड शहरात कडकडीत बंद

https://www.deshdoot.com/nashik-manmad-bharat-bandh/

निफाडला कडकडीत बंद

https://www.deshdoot.com/bharat-bandh-effect-in-niphad/

सुरगाणा शहर व तालुक्यात कडकडीत बंद

https://www.deshdoot.com/bharat-bandh-effect-in-surgana-nashik/

येवला शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद, बससेवा ठप्प

https://www.deshdoot.com/bharat-bandh-effect-in-yeola/

चांदवडला आठवडे बाजार बंद

https://www.deshdoot.com/bharat-bandh-in-chandwad/

सिन्नरला बससेवा विस्कळीत

https://www.deshdoot.com/bharat-bandh-effect-in-sinnar/

त्र्यंबकेश्वरला रास्ता रोको

https://www.deshdoot.com/bharat-band-in-trimbakeshwar/

पेठमध्ये भारत बंदला प्रतिसाद

https://www.deshdoot.com/bharatbandh-in-peth/

LEAVE A REPLY

*