मुंबईत अशोक चव्‍हाण, माणिकराव ठाकरे व संजय निरुपम पोलिसांच्‍या ताब्‍यात

0
नवी दिल्ली : भारत बंद आंदोलनामध्ये चेंबूर येथे ४०ते ४५ गाड्यांचा तोड़फोड़ करण्यात आली. चेंबूर हायवेवर ट्रेलर आडवा घालून मुंबई -पुणे वाहतूक रोखण्यात आली. मनसे विभाग अध्यक्ष कर्णा दुनबळे व मनसे कार्यकर्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण, माणीकराव ठाकरे, संजय निरूपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

१) चेंबूर येथे ४०-४५ गाड्यांचा तोड़फोड़

2). काँग्रेस नेते अशोक चव्हाण माणिकराव ठाकरे संजय निरूपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

3). दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात मनसेने काढली ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

4). मुलुंड रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

5). मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई डी.एन.नगर स्थानकात मेट्रो ट्रेनची दोन्हीबाजूची वाहतूक अडविली…मनसे अंधेरी विभाग अध्यक्ष संदेश देसाई व मनसे कार्यकर्त्यांची धरपकड..

6) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर यांना काळाचौकी पोलीस ठाण्यात अटक

मुंबईत अशोक चव्‍हाण, माणिकराव ठाकरे व संजय निरुपम पोलिसांच्‍या ताब्‍यात

भारत बंद च्या पार्श्वभूमीवर अंधेरी स्टेशनवर आंदोलक जमा झाले असून, कोणतही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*