भंडारदर्‍याचे जलपूजन

0
भंडारदरा (वार्ताहर) – उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे जीवनरेषा असणारे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने ज्येष्ठ नागरिक विठ्ठलबापू खाडे, भाजप नेते अशोकराव भांगरे यांच्या हस्ते साडीचोळी श्रीफळ अर्पण करून जलपूजन करण्यात आले. पौरोहित्य बाळासाहेब लोहगावकर यांनी केले.
त्यावेळी शाखाधिकारी राजेंद्र कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप भांगरे, सरपंच संगीता भांगरे, अरविंद शहा, कैलास शहा, दिलीप बागडे, संजय देशमुख, पुनाजी सगभोर, धीरेन तळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*