Type to search

देश विदेश मार्केट बझ

बजाजची सर्वात स्वस्त बाईक; सिटी ११० लवकरच बाजारात होणार दाखल

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

बजाज कंपनीकडून नव्या सिटी ११० बाईकचे अनावरण करण्यात आले आहे. ही बाईक सर्वात कमी किंमतीची बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या बाईकची किंमत अंदाजे ३७ हजार ९९७ रुपये (एक्स शोरूम) असे तर सेल्फ स्टार्ट दुचाकी घ्यावयाची असल्यास ग्राहकाला ४४ हजार ३५२ रुपये मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांना किक व सैल्फ स्टार्ट वेरिएंट चा पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे. ही बाईक तीन मुख्य रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात मैट, ओलिव ग्रीन, ग्लॉस एबनी ब्लैक व ग्लॉस फ्लेम रेड या रंगांचा समावेश आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!