Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

AUSvsIND : ​​​​​​​ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज तंबूत परतले

Share

ॲडलेड : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज ॲडलेडवर होत आहे. ऑस्ट्रेयिलाने पहिला सामना ३४ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला मालिकेतील आपले आव्हान कायम राखायचे असेल तर आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

Live Update : 

ऑस्ट्रेलियाच्या १९ षटकात ३ बाद ८३ धावा
ऑस्ट्रेयिलाच्या १६ षटकात २ बाद ७२ धावा
ऑस्ट्रेलियाच्या ११ षटकात २ बाद ४१ धावा
ऑस्ट्रेलियाच्या ७.४ षटकांत २ बाद २६ धावा
कांगारुंचा दुसरा सलामीवीर कॅरी १८ धावांवर बाद
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का; फिंच ६ धावांवर बाद
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!