Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

अटलबिहारी वाजपेयींचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे लवकरच

Share

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान कैलासवासी अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा असलेले १०० रु. चे नाणे लवकरच काढले जाणार असून हे नाणे ३५ ग्रॅम वजनाचे असेल असे सांगितले जात आहे. या नाण्याच्या एका बाजूला अटलबिहारी यांचे नाव आणि प्रतिमा असेल तसेच १९२४ हे जन्मसाल आणि २०१८ हे मृत्युसाल असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोकस्तंभ, त्याखाली सत्यमेव जयते अक्षरे, भारत आणि इंडिया अशी अक्षरे आणि रुपयाचे चिन्ह असेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!