आसूसचा झेनफोन 5Z लवकरच बाजारात

0
अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या झेनफोन आसुस कंपनीचे तीन मॉडेल्स बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहेत. तीन प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आला असून रॅम आणि इंटर्नल मेमरी जसजशी वाढेल तसतशी किंमत देखील वाढणार आहे.

हे आहेत प्रकार 

६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत २९ हजार ९९९ रुपये

८ जीबी  रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ३२ हजार ९९९ रुपये

८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ३६ हजार ९९९ रुपये

विशेष म्हणजे हा एकमेव असा फोन असेल की ज्याची मेमरी २ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकणार आहे.

हे आहेत वैशिष्ट्ये 

डिस्प्ले साईज ६.२ इंच फुल एचडी प्लस २२४६ X १०८० पिक्सल,

आयपीएस स्क्रीन,

गोरिला ग्लास,

१९:९ अस्पेक्ट रेशो

अॅँडऱाॅइड ओरिओ ८

डूअल कॅमेरा १२ + ८ मेगापिक्सल

सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा (f/1.8 aperture, and a pixel size of 1.4 micrometres)

दमदार २.८ गिगाहार्ड ऑक्टाकोर स्नॉपड्रायगन ८४५ प्रोसेसर्स

३३०० mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट

ड्यूअल हायब्रीड सीम स्लॉट

मोबाईलच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि ग्लास पॅनल आणखी बरीच स्मार्ट फीचर्स यात देण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

*