सहायक सरकारी वकिलांच्या बदल्या

0
नगर टाइम्स,

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या सहायक सरकारी वकिलांच्या (गट-अ) प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे नुकतेच परिपत्रक काढण्यात आले आहे. नगरमधून बदली झालेले सहायक सरकारी वकिल (कंसात बदली झालेला जिल्हा) सुहास सुधाकरराव कुलकर्णी (औरंगाबाद), सीमा श्रीपाद देशपांडे (उस्मानाबाद), गणेश रवींद्र बोरसे (ठाणे), शशांक रामराव ढोकरट (औरंगाबाद), मोतिलाल सोनू चौधरी (मुंबई), अर्चना संदीप शिंदे(ठाणे), गोकुळ केशवराव खोडे (पुणे), ज्योती कुमार लक्का (पुणे) नगरमध्ये बदली झालेले सहायक सरकारी वकिल (कंसात सध्या कार्यरत असलेला जिल्हा) सोमनाथ अंबादास व्यवहारे (ठाणे), शीला प्रवीण घोडेस्वार (नाशिक), शाम भालचंद्र देशपांडे (जालना), सुनीलकुमार संभाजीराव बर्वे (जालना), आस्मा आशिक शेख (जळगाव), रवींद्रसिंह जालमसिंह देवरे (जळगाव).

LEAVE A REPLY

*