Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विधानसभेसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज

Share

नगर शहरासाठी नगर तहसीलमध्ये टेबल

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून नगर शहर मतदारसंघातील अर्जासाठी नगर तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे.

उद्या विधानसभा निवडणुकीची अधिसुचना निघणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. शनिवार आणि रविवार (दि.28,29) हे सुटीचे दिवस वगळून उमेदवारी अर्जासाठी कक्ष सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!