अरुण जेटलींनी पुन्हा ठोकला केजरीवालांवर मानहानीचा दावा

0
अरुण जेटली यांनी ठोकला केजरीवालांवर दहा कोटींचा अजून एक मानहानीचा दावा.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली हायकोर्टमध्ये अजून एक दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
कोर्टात अरविंद केजरीवाल यांची केस प्रसिद्ध वकील राम जेठमलानी लढत आहेत. ज्याप्रकारे त्यांनी याठिकाणी अपशब्द वापरले त्यानंतर ही केस दाखल करण्यात आली.

तर दुसरीकडे केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची निंदा वकील जेठमलानी यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*