Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

अनुपजींचे माझ्यावर प्रेम ; राखी सावंतचा दावा

Share

 मुंबई : भजन गायक अनुप जलोटा यांनी त्यांचे त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाची शिष्या जसलीन मथारू हिच्यासोबत अफेयर असल्याचे बिग बॉसच्या घरात जाहीर केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनुपजींनी जसलीनसोबत ब्रेकअप करत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या ब्रेकअप नंतर अवघ्या काही दिवसातच एका अभिनेत्रीने अनुपजींचे आता तिच्यावर प्रेम असल्याचा दावा केला आहे.

अभिनेत्री, आयटम गर्ल राखी सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून तिने हा दावा केला आहे.’अनुपजीं आता तुमचं माझ्यावर प्रेम आहे. आता तुम्ही मला गाणं शिकवा. ते गुटरर्र गुटरर्र गाणं आहे ना ते तुम्ही मला सर्वात आधी शिकवा. मला सांगा आपण कधी गुटर गू करणार? असा सवाल देखील राखीने अनुपजींना केला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!