Photo Gallery : नाशिक शहरातील अतिक्रमण निर्मुलन मोहिमेचे क्षणचित्रे

0
नाशिक | उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या दोन दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेकडून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु आहे. आज गंगापूर रोड, अशोकस्तंभ, वकीलवाडी, घनकर लेन परिसरात आज सकाळपासून धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्यात आले. 

धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण काढत असताना परिसरातील नागरिकांनी प्रचंड विरोध केला मात्र पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त केला असल्यामुळे त्यांचा विरोध मावळला. 

दरम्यान, धार्मिक स्थळांवरील मूर्ती काढताना महापालिकेकडूनच विधिवत पूजा करून मूर्तींचे पावित्र्य राखत मूर्ती बाजूला ठेवण्यात आली. नंतर या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले.

LEAVE A REPLY

*