Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ३८ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आढळले आणखी ३८ पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव – 

जिल्ह्यात मंगळवारी आणखी ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर तीन, भुसावळ १८, चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव ग्रामीण प्रत्येकी एक, रावेर १०, मुक्ताईनगरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या