नांदगाव तालुक्यात महिलेचा खून उघडकीस

0

नांदगांव (प्रतिनिधी) ता. ३ : तालुक्यातील हिसवळ खु !येथे पाझर तलावावर एक ओळखी सुमारे ३० वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह नांदगांव पोलिसांना आढळून आला.

सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात समजले. सदर महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खूणा असून प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*