६ जीबी रॅमचा हा फोन चालतो ॲन्ड्राईड ओरिओ ८.० वर

0

ॲन्ड्राईड ऑपरेटींग सिस्टिमची अद्ययावत आवृत्ती म्हणजेच ओरिओ ८.०. चीनची हुवावे कंपनीने ऑनर  व्ही १० या नावाने हा स्मार्टफोन चीनच्या बाजारपेठेत आणला असून येत्या ५ डिसेंबरनंतर भारतासह जगभरात तो ऑनलाईन विक्रीला उपलब्ध असणार आहे.

 

काय आहेत ऑनर v10फोनची वैशिष्ट्ये

  1. रॅम आणि स्टोअरेज स्पेस : ४ जीबी/ ६४  जीबी :  (संभाव्य किंमत अंदाजे २६५००), ६ जीबी/ ६४ जीबी ( २९३००रु.), ६ जीबी/१२८ जीबी (३४२०० रु.)
  2. ऑपरेटिंग सिस्टम : ॲन्ड्रॉईड ओरिओ  ८.०.
  3. स्क्रीनचा आकार : ५.९९ इंच, फूल एचडी (१८:९ ॲस्पेक्ट रेशो) आयपीएस-एलसीडी डिस्प्ले.
  4. प्रोसेसरचा प्रकार : हायसिलिकॉन किरीन SoC with four Cortex-A73 cores clocked at 2.36GHz, four Cortex-A53 cores clocked at 1.8GHz, and an i7 coprocessor, coupled with up to 6GB of RAM
  5. कॅमेरा : दोन प्रकारचे रिअर कॅमेरे ( २० मेगा पिक्सेल आणि १६ मेगापिक्सेल) फ्रंट कॅमेरा १३ मेगा पिक्सेल्स
  6. सिमकार्ड : नॅनो सिम, ४ जी, व्होल्टई
  7. बॅटरी : ३७५०एमएएच

LEAVE A REPLY

*