Video : …आणि कूकने न्यूज अँकरचा जीव वाचवला.

0

वृत्तसंस्था : इंग्लंडचा माजी कर्णधार एलेस्टर कुक याचा एक व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होतोय.

व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण ही तसेच आहे. एलेस्टर न्यूज अँकरला मुलाखत देत असताना.

त्यावेळी कुकचे सहकारी मैदानात सराव करत होते. याच दरम्यान कूकच्या डाव्या बाजुला खेळणाऱ्या खेळाडुने चेंडू मारला.

हा चेंडू न्यूज अँकरच्या डोक्याला लागण्या आधी कुकने चित्याच्या चपळतेने चेंडू पकडून न्यूज अँकरचा जीव बचावला आहे. त्याच्या ह्या करामतीमुळे  व्हिडिओ  सोशल मीडिया वर व्हायरल झाला.

LEAVE A REPLY

*