कळवण-सापुतारा बसला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली हानी

0
नाशिक : कऴवण-सापुतारा मार्गावर कळवण आगाराची बस (क्र. MH-07  C-9512) या बसला दुपारच्या सुमारास अपघात झाला.

बसचा पाटा तुटल्यामुळे चालकाने बस शेजारच्या शेतात वळवली त्यामुळे कुठल्याही प्रवाशी जखमी झाला नसल्याचे समजते. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी हानी टळली.

चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात ही बस नेल्यामुळे बसची गती मंदावली आणि बस शेजारच्या शेतात जाऊन फसली. त्यामुळे बसचे किरकोळ नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*