Visual story पोळ्यासाठी अशा सजल्या सर्जा-राजाच्या जोड्या

जितेंद्र झंवर

लाडक्या सर्जा-राजाच्या ऋणातून मुक्तीसाठी साजरा केला जाणारा पोळा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाचे संकट शेतकरी बांधव बैल पोळा पारंपारिक पद्धतीने साजरा करत आहे.

पोळ्यासाठी तुतारी, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा, बँजो , फुले व गुलालाची उधळण नाही. पण उत्साह कायम आहे.

शेतकरी बांधव पोळ्यानिमित्त उपवास करतात. बैलांना नैवद्य खाऊ घातल्यावर जेवण करतात.