Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

Aniruddha Joshi

१) सांडव्यावरची देवी

२) नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता.

३) रेणुका माता, गोरेराम गल्ली.

४) सप्तशृंगी देवी, सप्तशृंगी गड.

५) शितळा देवी, अमरधाम रोड.

६) दुर्गा देवी, शालिमार.

७) कालिका देवी, तांबट लेन, अशोक स्तंभ

८) रेणुका माता, गाडगीळ लेन.

९) मंगळा देवी, गंगाघाट.

१०) दुर्गा माता, आझाद चौक.