WTC Final पूर्वी टीम इंडियाचे खेळाडू नव्या जर्सीत झळकले, पाहा खास फोटो

Nilesh Jadhav

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी सर्वच चाहता वर उत्सुक झाला आहे.

PC : BCC/Twitter

प्रत्येकजण या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

PC : BCC/Twitter

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ WTC च्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

PC : BCC/Twitter

७ जून रोजी हा अटीतटीचा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.

PC : BCC/Twitter

या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कसोटीची जर्सी घालून फोटोशूट केले आहे. याबाबतची माहिती स्वत: आयसीसीने ट्विट करुन दिली आहे.

PC : BCC/Twitter

या फोटोशूटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंतची संपूर्ण टीम दिसत आहे.

PC : BCC/Twitter

भारतीय संघाच्या या फोटोशूटमध्ये सर्व खेळाडू खूपच आक्रमक दिसत आहेत.

PC : BCC/Twitter

भारतीय संघाच्या या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

PC : BCC/Twitter

तसेच हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

PC : BCC/Twitter

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने केएस भरत आणि इशान किशन या दोन यष्टीरक्षकांची निवड केली आहे.

PC : BCC/Twitter

दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत. दोघांपैकी अंतिम सामन्यात नेमकं कोण खेळणार हे सांगणे कठीण आहे.

PC : BCC/Twitter

कारण दोन्ही खेळाडू आपापल्या जागी अगदी शानदार आहेत.

PC : BCC/Twitter

अशा परिस्थितीत काही दिग्गज खेळाडू ईशान किशनला साथ देत आहेत.

PC : BCC/Twitter

मात्र भरतला खेळवण्याची अधिक शक्यता आहे.

PC : BCC/Twitter

वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्याने विकेट राखली होती.

PC : BCC/Twitter