Visual story देशातील सर्वात मोठी शिवलींग

Sandeep Tirthpurikar

वेरूळमध्ये देशातील सर्वाधिक उंचीच्या शिवलिंगाची प्रतिकृती साकारत आहे.

या मंदिरात 60 फुटाचे शिवलिंग आहे. त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिष्ठापना होणार आहे.

मंदिराच्या कामाला 1995 मध्ये सुरूवात झाली होती. सुरुवातीला 108 फुटाच्या शिवलिंगाची योजना होती.

मंदिराच्या कामाला 1995 मध्ये सुरूवात झाली होती. सुरुवातीला 108 फुटाच्या शिवलिंगाची योजना होती.

विश्वस्थांचा 2022 च्या शिवरात्रीपर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.