IND v BAN ODI : ईशान किशनचे झंझावाती द्विशतक, बांगलादेशच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं

Nilesh Jadhav

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे.

पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे.

झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात युवा सलामीवीर ईशान किशन याने ऐतिहासिक कामगिरी केली.

त्याने वादळी द्विशतक झळकावत आपले नाव इतिहासात नोंद केले.

विशेष म्हणजे, कमी वयात अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा क्रमांकाचा खेळाडू बनला.

या यादीत सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि यांचाही समावेश आहे.