IPL 2022 Mega Auction : 'या' दिग्गज खेळाडूंची मेगा ऑक्शनमधून माघार, फॅन्सची होणार निराशा

Nilesh Jadhav

इंडियन प्रीमीयर लीगचा १५ हंगाम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा हंगाम अन्य हंगामांपेक्षा वेगळा असणार आहे. कारण आयपीएल २०२२ पासून (IPL 2022) अहमदाबाद आणि लखनऊ या नव्या संघांचा समावेश स्पर्धेत होत आहे. त्यामुळे आता ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत.

या हंगामापूर्वी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार असून त्यासाठी तब्बल १ हजार २१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. परंतू या मेगा ऑक्शनआधीच काही दिग्गज खेळाडूंनी आगामी हंगामातून माघार घेतली आहे. जाणून घेऊयात कोण आहे ते खेळाडू...

ख्रिस गेल

मिचेल स्टार्क

बेन स्टोक्स

जोफ्रा आर्चर

ख्रिस वोक्स

सॅम करन