Visual Story : 'या' खेळाडूने केले गपचूप लग्न

Dinesh Sonawane

भारतीय क्रिकेटर श्रेयस गोपाल नुकताच त्याची प्रेयसी निकिता शिव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. सोशल मीडियात फोटो शेअर करत त्याने याबाबतची माहिती दिली.

श्रेयस गोपाल मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

कर्नाटक राज्याकडून तो क्रिकेट खेळतो. तसेच तो अष्टपैलू खेळाडूदेखील आहे.

बुधवारी (दि २४) रोजी त्यांचा विवाह पार पडला.

श्रेयसची प्रेयसी निकिता शिव ही एका कंपनीत ब्रँड आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी करते.

गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते.

श्रेयस आणि निकिताचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता.