Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ

Dr. Pankaj Patil

राम सेतु च्या चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या नुसरतची रसीकांमध्ये आता वेगळीच ओळख निमार्ण झाली आहे.

जाहिराती,मालिका आणि चित्रपटात सातत्याने काम मिळावे म्हणून सर्वच अभिनेत्र्या विविध वेशभुषाा करून फोटोशुट करून घेत असतात. असे फोटो सोशल मीडियावर टाकून चाहत्यांना वेड लावत असतात.

अशीच एक अभिनेत्री आहे नुसरत बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या

जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

नुसरतच्या स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे.

नुसरतच्या स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

आता पुन्हा एकदा नुसरतचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोशूटसाठी नुसरतने भन्नाट ड्रेस परिधान केला आहे.

या अवतारात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत)

चाहत्यांनी नुसरतचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या