VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

Dr. Pankaj Patil

देसी वाइब्स या शोमध्ये शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळल्याचे त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोंवरून दिसून येत आहे.

शहनाज आणि विकीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

शहनाजनं विकीसोबतचे फोटो शेअर करुन विकीला त्याच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विकी हा त्याच्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शहनाजच्या शोमध्ये आला होता.

शहनाज आणि विकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

अभिनेत्री शहनाज गिलनं नुकतेच विकी कौशलसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

शहनाजच्या देसी वाइब्स या चॅट शोमध्ये विकी कौशलनं हजेरी लावली होती.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.