VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

Dr. Pankaj Patil

अभिेनेता स्व़. सुशांतसिंह आणि अंकिता लोंखंडे यांची जोडी तशी अतुट होती. दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.

लवकर ते दोघे विवाह करणार होते. पण काही अपरिहार्य कारणांमुळे दोघोमध्‍ये दुरावा निर्माण झाला. आणि ते दोघे विभक्‍त झालेत.

सुशांतपासून विभक्त झाल्यानंतर अंकिता पूर्णपणे तुटली होती. त्यानंतर अंकिताने एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून विकी जैनची भेट घेतली. 

पहिल्या भेटीनंतर दोघेही एकमेकांना खूप भेटू लागले आणि त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडू लागले.

अंकिता डिप्रेशनमध्ये होती तेव्हा विकीने तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले.

2019 मध्ये, अंकिता लोखंडेला विकी जैनने खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले .

दिर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले

लग्नानंतरही अंकिता तिचा पती विकीसोबत लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहते.

अंकिता लोखंडे तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे, आता ती सोशल मीडियातून आकर्षक अशी वेषभूषा करून चाहत्या़ंना भेटत असते.