Visual Story # अरेच्या शिवाली चक्क बाथटबमध्ये...

Dr. pankaj patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री म्हणून तीची ओळख समस्त महाराष्ट्राला आहे.

शिवाली परब अस तीच नाव असल तरी ती हास्य जत्रेच्या स्टेजवर ती चुलबूल म्हणूनच तीची ओळख आहे

आपल्या विनोदी शैलीने कमी काळामध्येच शिवाली परबने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 

नुकतंच शिवाली ने एक हटके फोटोशूट केलं.

शिवालीने कोणत्या स्टुडिओमध्ये किंवा सेटवर नव्हे तर चक्क बाथटबमध्ये फोटोशूट केलं.

या फोटोशूटसाठी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ( सर्व फोटो सोशल मीडियावरून साभार)

बाथटबमध्ये पाणीच नाही, पाणीटंचाई आहे का?, साधरणपणे ही आंघोळ करायची जागा दिसत आहे, एवढा दुष्काळ की रिकाम्या बाथटबमध्ये बसावं लागत आहे अशा अनेक हास्यास्पद कमेंट नेटकऱ्यांनी शिवालीच्या फोटोंवर केल्या आहेत.