Dr. Pankaj Patil
छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात केलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरने अत्यंत कमी वेळेत एक खास ओळख मिळवली आहे.
मृणाल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायमच खास आणि बोल्ड फोटो शेअर करते. आता तिचा हा अवतार चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.
मृणालचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात. मृणालच्या अभिनयावर तिचे चाहते कायमच फिदा असतात.
मृणाल ने टीव्हीसोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
मृणालने पांढऱ्या रंगाचे कॅज्युअल आऊटफिट्स परिधान केलेले दिसत आहे.
मृणाल या फोटोमध्ये खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.मृणाल 'जर्सी' चित्रपटात दिसली होती.