VISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच...

Dr. Pankaj Patil

वयाला सौदर्य असते की सौदर्याला वय असा प्रश्न कोणी विचारला तर उत्तर देणे जरा कठिणच होते. या प्रश्नाच उत्तर तुम्हाला या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदां पाहून देता येईल.

या अभिनेत्रीचे वय 42 असले तरी तीच्या अदा आणि सौंदर्य पाहून ती जणू काही 24 चीच असल्याचे वाटते.

खर तर तीला 24 वर्ष वयाची एक मुलगी आहे. 24 वर्षाची मुलगी अधिक सुंदर दिसेल की 42 वर्षाची माता. असे विचारले तर तुम्ही म्हणाल काय वेड्यात काढताय का आम्हाला

अर्थात 24 वर्षाची मुलगी. पण या अभिनेत्रीच्या बाबत हा अंदाज जरा चुकतोच.

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या या अदा पाहून कोण म्हणेल की, सौदर्याला वय असतं? स्मॉल स्क्रीन इंडस्ट्रीची 'क्वीन' अशी श्वेताची ओळख आहे

श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट केले असून चाहते क्लीन बोल्ड झालेत

रिव्हिलींग ब्लाउज आणि ब्लॅक मिनी स्कर्टमध्ये श्वेताचं सौंदर्य खुललं आहे

या आउटफिटमध्ये श्वेताने शॉर्ट कोट कॅरी केला असून हेव्ही चेन्स आणि दागिने घातले आहेत

केस कर्ल करून बांधले असून न्यूड मेकअप केला आहे.काहींनी श्वेताचं वय वाढत असलं तरी सौंदर्य खुलत असल्याचे म्हटले आहे.

हातात ब्रेसलेट असलेली श्वेता ग्लॅमरस दिसत आहे. श्वेता ही तिची मुलगी पलकपेक्षाही सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.