जान्हवी कपूरनं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. नव्या फोटोशूटमध्ये जान्हवी रॉयल लूकमध्ये दिसून येतेय..जान्हवीने हे फोटोशूट Lifestyleasiaindia साठी केलं आहे..नव्या फोटोंमध्ये जान्हवीचा शाही अंदाज पाहायला मिळतोय..रॉयल लूकमधील क्लासी फोटो जान्हवीनं इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीये..जान्हवी रॉयल लूकमध्ये दिसून येतेय.फोटोशूटमधील काही फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केलेत.जान्हवीनं पिंक कलरच्या दुपट्ट्यानं आपला चेहरा झाकलाय, दुपट्ट्यावरील चांदण्यांमध्ये जान्हवीचं सौंदर्य आणखी खुलुन दिसतंय.जान्हवीनं आपला लूक हेव्ही ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअपसोबत पूर्ण केलाय.फोटो शेअर करताना तिनं लिहिलंय की, मी खरोखरच प्रार्थना करतेय की, मला लवकरच एक पीरियड फिल्म करायला मिळावी.