Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

या अभिनेत्रीने (actress) आपल्या वेगळ्या शैलीने फिल्म इंडस्ट्रीत (Film industry) आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर (Social media) प्रचंड चर्चेत असते.

ती प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे (Actor Chunky Pandey) आणि भावना पांडे (Bhavna Pandey) यांची लेक आहे.

अनन्याने जेव्हापासून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तेव्हापासून तिने आपल्या क्युटनेसच्या, सर्वोत्कृष्ट फॅशन फोटोंच्या आणि डान्सच्या जोरावर जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवली आहे.

अनन्या पांडेने (Ananya Pandey) करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

अनन्या पांडे सध्या बॉलिवूडमध्ये एक ओळखीचा चेहरा बनली आहे.

इतक्या कमी वयात अभिनेत्रीने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. ही अभिनेत्री आपल्या एका चित्रपटासाठी तब्बल 2 कोटी रुपये आकारते.

ती सतत विविध जाहिरातींमध्ये दिसत असते, विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून कोट्यवधींची कमाई करत असते. (फोटो साभार सोशल मिडीया)