Rajendra Patil
मनोरंजन - Entertainment
प्राजक्ताच्या (Prajakta Mali) लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांचा नजरा खिळल्या असून फोटोंवर (photo) भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.
प्राजक्ताने वन साईड ऑफ शोल्डर टॉपमध्ये लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
नुकतंच प्राजक्तानं नवं फोटोशूट केलं असून हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
प्राजक्ता सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असून कायमच निरनिराळे फोटोशूट शेअर करत असते.
प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला (maharastra) वेड लावलं आहे. चाहत्यांमध्ये तिची मोठी क्रेझ पहायला मिळते.
मराठमोळी अभिनेत्री (actress) म्हणजे प्राजक्ता माळी. (सर्व फोटो साभार-सोशल मीडिया)