Visual Story अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचं सौंदर्य बघून नेटकरी घायाळ!

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन (anupama parameswaran) हिने सोशल मीडियावर शेअर केलेले निळ्या रंगाच्या साडीतील फोटो...

अनुपमा परमेश्वरन ही साऊथच्या चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री असून तिने खुपच कमी वेळात लोकप्रियता मिळविली आहे.

तिला ‘मोस्ट पॉप्युलर’चा किताबही मिळाला आहे. ती लवकरच ‘कार्तिकेय२’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तिने आपला वेळात वेळ काढून नुकतेच काढलेले फोटो शेअर केले आहेत.

अनुपमानं हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती खुपच सुंदर दिसत असल्याचं बघण्यास मिळत आहे.

मोकळे केस, डोळ्यात काजळ, मेकअप, कपाळावरची बिंदी असा लूक आहे.

तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलेय.

अनुपमा सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते.

(माहिती व सर्व फोटो सोशल मिडीया साभार)