Nilesh Jadhav
अप्सरा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोनाली तिचे सुंदर फोटो तसे काही व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो (Sonalee Kulkarni Latest Photo) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सोनाली नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील तिचा हा लूक (Sonalee Kulkarni Instagram) आवडलेला आहे.
या फोटोला सोनालीने एक हटके कॅप्शन दिली आहे त्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 'पैठणी म्हणजे आनंद, पैठणी म्हणजे संस्कार, पैठणी म्हणजे स्वप्न, पैठणी म्हणजे वारसा…'असे कॅप्शन दिले आहे.