Visual Story जान्हवी कपूरचा सिंपल लूक

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Bollywood actress Janhvi Kapoor) सध्या तिच्या गुड लक जेरी चित्रपटामुळे (movie) चांगलीच चर्चेत आहे.

जान्हवी कपूर तिची आई (Superstar actress Sridevi) सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी सारखीच सुंदर आहे यात शंका नाही.

आता तिचे नवीन फोटो (Internet) इंटरनेटवर लोकांची मनं जिंकत आहे. ज्यामधील तिच्या सिंपल लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक लूक चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने फ्लॉवर प्रिंटेड डीपनेक ड्रेस परिधान केला होता.

तिचा हा नवा लूक अनेकांच्या चांगलाच पसंतीस पडतोय. जान्हवीचा हा अगदी सिंपल लूकवर चाहते घायाळ झालेत.