'श्रुती हसन'चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

Nilesh Jadhav

अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते.

नुकतेच तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोशूटमधील तिच्या अदा पाहून चाहतेमंडळी घायाळ झाले आहेत.

श्रुती हसन शानदार अभिनयाव्यतिरिक्त आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठीही ओळखली जाते.

श्रुती हसनच्या व्यक्तिमत्त्वाची हीच गोष्ट तिच्या फॅशनमध्येही पाहायला मिळते.

पारंपरिक पोषाखांपासून ते ग्लॅमरस वेस्टर्न ड्रेसपर्यंत; प्रत्येक प्रकारच्या आउटफिटमध्ये श्रुती सुंदरच दिसते.