निळ्या रंगाची नवलाई अन् खट्याळ हसू, नऊवारी साजात शोभून दिसतेय अभिनेत्री रिंकू राजगुरू!

Nilesh Jadhav

अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची 'सैराट' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आली.

PHOTO : @iamrinkurajguru/IG

'सैराट' चित्रपटातच्या यशानंतर तिने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

PHOTO : @iamrinkurajguru/IG

एवढंच नाही तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.

PHOTO : @iamrinkurajguru/IG

सध्या रिंकूने पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

PHOTO : @iamrinkurajguru/IG

रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर नववारी साडीतील फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोत रिंकू राजगुरूच्या हातात हिरवा चुडा, नाकात नथ, केसात चाफ्यांची फुलं माळलेली दिसत आहे.

PHOTO : @iamrinkurajguru/IG