शॉर्ट ड्रेसमध्ये रिया चक्रवर्तीने दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो झाले व्हायरल

Nilesh Jadhav

रिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे.

Photo : @rhea_chakraborty/IG

अनेकदा चाहत्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.

Photo : @rhea_chakraborty/IG

नुकतेच रिया चक्रवर्तीने रंगीत शॉर्ट ड्रेसमध्ये तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे.

Photo : @rhea_chakraborty/IG

लेटेस्ट फोटोशूटमध्ये रिया शॉर्ट पँट आणि मॅचिंग क्रॉप टॉप मध्ये दिसत आहे.

Photo : @rhea_chakraborty/IG

रियाची ही स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे.

Photo : @rhea_chakraborty/IG