सोशल मीडियावर 'प्रियांका चोप्रा'च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

Nilesh Jadhav

अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव (Priyanka Chopra) बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सगळीकडेच आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )

प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल माहिती देत ​​असते.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )

प्रियांकाचा लूक आणि स्टाइल तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी बनवते, ज्यामुळे लाखो लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )

ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. प्रियांकाने नुकतेच एका नवीन लूकमध्ये (Priyana Chopra New Look) फोटोशूट केले आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )

फोटोंमध्ये प्रियांका ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे. तिने रेड कलरच्या गाऊनमधला एक फोटो शेअर केला आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )

रेड कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच तिने फोटोशूटचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केले आहेत.

(फोटो सौजन्य : Instagram/Priyanka Chopra )