तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

जितेंद्र झंवर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) हिने दुसरे लग्न केले आहे.

प्रियाने हे लग्न तिचे पती व तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेचा दिग्दर्शक मालव राजदा याच्याशी पुन्हा एकदा लग्न केले आहे. या वेळी त्याच्या मुलाचीही उपस्थिती होती.

पऱ्यांच्या दुनियेतील कथा वास्तवात उतरता असे लिहित तिने हे फोटे शेअर केले आहेत.

यावेळी मालिकेतील नव्या आणि जुन्या मालिकेतील सोनू म्हणजेच निधी भानुशाली आणि पलक सिधवानी हे दोघीही दिसल्या .

अभिनेत्री प्रिया आहूजाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे दिग्दर्शक मलक राजदाशी 2011 मध्ये लग्न केले. प्रिया आहूजा-राजादाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगा अरदास याला जन्म दिला.

प्रिया आहुजाने तिच्या लग्नासाठी सुंदर बेबी पिंक कलरचा लेहेंगा निवडला. त्याचवेळी मालव पांढरा कुर्ता-पायजामा आणि नेहरू जॅकेटमध्ये दिसला. त्यांचा मुलगा अरदासने वडील मालव राजदा यांच्याशी जुळणारे कपडे परिधान केले.