Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ...मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

महाराष्ट्राची (maharastra) लाडकी अभिनेत्री (actress) प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या सिनेमाचं शुटींग करत आहे.

‘मैं जहाँ रहूँ...मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है. या ओळी वाचून प्राजक्ता प्रेमात पडल्याचं वाटत आहे.

पण महाराष्ट्राच्या या लेकीनं कुण्या व्यक्तीच्या नाही तर भारत देशाच्या प्रेमात आहे... अस म्हणत पोस्टच्या शेवटी तळटीप लिहित प्राजक्तानं म्हटलंय, 'गैरसमज नसावा, प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय'.

प्राजक्तानं तिचं नवं फोटोशूट शेअर करत कॅप्शन लिहीत प्रेम व्यक्त केलं आहे.

लंडनमध्ये असलेल्या प्राजक्तानं तिच्या खऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे.

प्राजक्तानं मात्र आजवर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा खुलासा केलेला नाही.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्तानं आजवर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

सध्या लंडनच्या शुटींगमध्ये बिझी असलेल्या प्राजक्तानं तिच्या प्रिय व्यक्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. (फोटो : सोशल मिडीया साभार)