Visual Story या वयातही सुंदर दिसतेय हि अभिनेत्री...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

वयाची चाळीशी ओलांडली तरी सुध्दा सुंदर दिसणारी अभिनेत्र रवीना टंडनने (Actress Raveena Tandon) तिचे ग्लॅमरस लूकमधील (Glamorous look) फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (सर्व फोटो इंस्टाग्राम)

वयाच्या ४७ व्या वर्षी सुध्दा हि अभिनेत्री सुंदरच नव्हे तर तरूणही दिसते.

रवीना रेड कलरच्या आउटफिटमध्ये अधिकचच सुंदर दिसत असून तीने काढलेले हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर टाकले आहेत.

ड्रेस कोणताही असो ती त्यात शोभून दिसते.

चाहत्यांनी रवीना टंडनच्या या फोटोंना चांगलीच पसती दिली आहे.

९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून रवीनाचे नाव आहे.