Visual Story या अभिनेत्रीने बंगाली वेशात केलेलं फोटोशूट बघा...

Rajendra Patil

मनोरंजन - Entertainment

अनेकवर्ष मालिका आणि (Cinema) सिनेमा क्षेत्रात चांगलं नाव कमावलेली एक (Actress Teja Devkar) अभिनेत्री म्हणजे तेजा देवकर.

तेजा हिने हिरवं कुंकू, ऑक्सिजन (oxygen) असे हिट सिनेमे तर कुलस्वामिनी नावाची हिट मालिका केली आहे.

सध्या ही अभिनेत्री गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीपासून लांब आहे.

तेजा नेहमीच वेगवेगळे फोटोशूट करताना दिसत असते.

यापुर्वी तिने भरजरी घागरा आणि ज्वेलरीमध्ये केलेलं फोटोशूट बरंच गाजलं होतं.

या अभिनेत्रीने (Bengali) बंगाली वेशात केलेलं (photoshoot) फोटोशूट खूपच गाजताना दिसत आहे. यामध्ये तेजा एक बंगाली ब्युटी दिसत आहे.

तेजाने अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये याआधीही फोटोशूट केलं आहे.