Urmila Kothare : उर्मिला कोठारेचे ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो पाहून चाहते म्हणाले, क्या बात! पाहा PHOTO

Nilesh Jadhav

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं मराठी सिनेमा, मालिकांमध्ये काम करत तिच्या अभिनयानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करते आहे.

Photo : @urmilakothare/IG

सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या उर्मिलाने आता तिचं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोशूट शेअर केलं आहे.

Photo : @urmilakothare/IG

या फोटोशूटमध्ये उर्मिलाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.

Photo : @urmilakothare/IG

या फोटोना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Photo : @urmilakothare/IG

उर्मिला कोठारेने 'शुभमंगल सावधान', 'आईशप्पथ', 'दुनियादारी', 'ती सध्या काय करते' या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी विशेष कौतुक केले होते.

Photo : @urmilakothare/IG

यासोबतच मराठी मालिका 'असंभव', 'गोष्ट एका लग्नाची' यामध्येही तिने काम केले आहे. तर 'मायका', 'मेरा ससुराल' या हिंदी मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Photo : @urmilakothare/IG