बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

Nilesh Jadhav

मराठी कलाविश्वातील (marathi actress) लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत (tejaswini pandit).

Photo : @tejaswini_pandit/IG

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर तेजस्विनीने अल्पावधीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Photo : @tejaswini_pandit/IG

अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकलेली तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.

Photo : @tejaswini_pandit/IG

अनेकदा तेजस्विनी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. यात तिच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळतं.

Photo : @tejaswini_pandit/IG

नुकतेच तेजस्विनीने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.

Photo : @tejaswini_pandit/IG

बघा नजरेतून वाचता आलं तर...अशी सुंदर कॅप्शन तेजस्विनीने आपल्या फोटोशूटला दिली आहे.

Photo : @tejaswini_pandit/IG