Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

Nilesh Jadhav

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावरुन सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

(फोटो सौजन्य : Instagram/Sonalee Kulkarni)

नानाविविध पोस्ट आणि व्हिडीओ ती शेअर करते. तिच्या स्पेशल लुक्सची पर्वणी नेहमीच चाहत्यांना मिळते.

(फोटो सौजन्य : Instagram/Sonalee Kulkarni)

एका नव्या अप्रतिम फोटोशूटमधून सोनालीने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Sonalee Kulkarni)

सोनालीच्या या फोटोशूटला इंस्टाग्रामवर आतापर्यंत लाखो लोकांनी लाइक केलं आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Sonalee Kulkarni)

सोनालीच्या या फोटोशूटसाठी एक खास ड्रेस देखील डिझाइन करण्यात आला होता. जो सोनालीला फारच शोभून दिसत होता.

(फोटो सौजन्य : Instagram/Sonalee Kulkarni)