Nilesh Jadhav
मकरसंक्रातीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.
सोशल मिडीयावर यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा देतान नागरिक दिसत आहेत.
या सणानिमित्त मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर फोटाे शेअर करत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मकर संक्रात हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे.