Visual Story : राधा ही बावरी! अभिनेत्री श्रुती मराठेचा हटके लूक एकदा पाहाच...

Aniruddha Joshi

अभिनेत्री श्रुती मराठी सोशल मिडीयावर खूपच लोकप्रिय आहे....

तिच्या हटके लुक्समुळे ती सतत चर्चेत असते. राधा ही बावरी या मालिकेतून श्रुतीने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सध्या अभिनेत्री श्रुती मराठेच्या साडीमधला हटके लुकची सर्वत्र चर्चा होत आहे. तिचे हे फोटोज सोशल मिडीयावर चांगलेच धुमाकूळ घालत आहेत.

श्रुतीला अलीकडच्या काळात तिच्या वजनावरून ट्रोल केले जात होते.

मात्र गेल्या काही महिन्यात श्रुतीने तिची फिगर कमालीची मेंटेन करत ट्रोलर्सला जणू चपराकच मारली आहे.

मराठी मालिकांसह श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटही अभिनय केला आहे.

तसेच सरसेनापती हंबीरराव आणि तप्तपदी अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात श्रुतीने अभिनय केला आहे.

या चित्रपटांमध्ये तिने केलेल्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.