Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

Nilesh Jadhav

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

त्यामुळे सतत ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यासोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काळ्या कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)

शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.

(फोटो सौजन्य : Instagram/Sanskruti Balgude)